नोंदणी करिता लिंक ___ https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScwXVcjP62iByv6VWTeai5XewfxwCXk28qDFc--UjcR1x-jbA/viewform ________________________ नियमावली खालील प्रमाणे _________________________ _ज्ञानशक्ती स्वीकारदीन महोत्सव _ दिनांक - २३ व २४ मार्च २०२४ आयोजक - ग्लोबल महानुभाव संघ... _राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा नियमावली_ सर्व स्पर्धकांनी खालील नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. १ सपर्धकास मिळणारा वेळ - ७ मिनिटे ५+२ २ स्पर्धेतील कोणत्याही एका विषयावर आपले मत मांडावे लागेल . ३ स्पर्धकास मराठी व हिंदी भाषेचा वापर करता येईल . ४ स्पर्धकांनी त्यांचे पूर्ण भाषण लक्ष्यात ठेवणे अपेक्षित आहे आणि त्याला कागद नोट्स किंवा कार्ड्स मधून भाषणाचा कोणताही भाग वाचण्याची परवानगी नाही. इंडेक्स कार्डचा वापर करण्याची परवानगी आहे परंतु केवळ बाह्य रेखा आणि की वर्ड्स किंवा पॉईंटच्या संदर्भातील शब्दशः वाचन केल्यास स्पर्धकांच्या स्कोर मध्ये घट होईल आपले इंडेक्स कार्ड बोलून झाल्यावर परिक्षकाकडे जमा करावे लागतील . ५ खालील निकषावर आधारित गुण दिले जातील - ...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें