सूर्यग्रहण मध्ये कसे राहावे काय करू नये काय करावे ?
सूर्यग्रहण उद्या सकाळी 8 वाजुन 17 मिनिटांनी सुरवात होणार असून 10 वाजून 57 मिमिटपर्यंत आहे । हे सूर्यग्रहण धनु राशी म्हद्ये होणाऱ्या सप्त ग्रहांचा समावेश असल्याने अतिशय नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सर्वत्र टाकणार आहे यामुळे या वेळेत कुठलेही पुण्यकर्म शुभकर्म प्रणय अंघोळ भोजन भ्रमण प्रवास इत्यादी वर्ज्य करावा गर्भवती महिलांनी या काळात घराच्या बाहेर न निघता कुठलीही क्रिया करू नये सिद्धासनात बसून ईश्वरा चे मनन करावे (दिवा लावणे देवपूजा करणे वर्ज्य ) । या सूर्यग्रहचा सुतक काळ आज संध्याकाळी 8 वाजुन 17 मिनिटांनी सुरवात होणार आहे सुतक काळात वरील सर्व गोष्टी वर्ज करावेच पण जमल्यास जास्तीतजास्त ईश्वराचे नाम घ्यावे शिळे भोजन वर्ज्य करावे मोकळ्या हवेत जाणे वर्ज्य मद्यपान वर्ज्य व्यर्थ गप्पा वर्ज्य आहेत यांनी अतिशय नुकसान होऊ शकते । काळजी घ्यावी । जय श्रीचक्रधर दंडवत प्रणाम । अधिक माहिती संपर्क करा - Astrology can Help you as navigation for future path of life. We had started Online Consultation Just Download App and Register You will get free Horoscope and You will get 100 Rs gi...